"जॉन एफ. केनेडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १२:
 
== परिचय ==
जॉन एफ. केनेडी याचे वडील [[इंग्लंड]]मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] वकील म्हणून काम करत होते. आपल्या पदवी शिक्षणानंतर जॉन याने वडिलांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर [[अमेरिकेचे आरमार|नौदलात]] नोकरी व पुढे पत्रकारितेत काही काळ घालवून त्याने [[राजकारण|राजकारणात]] प्रवेश केला. [[इ.स. १९४७]] ते [[इ.स. १९५३]] पर्यंत [[अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह|अमेरिकन प्रतिनिधिगृहात]] तो सदस्य होते. इ.स. १९५३ साली त्याची [[सिनेटरअमेरिकेचे सेनेटर|सेनेटर]] म्हणून निवड झाली. [[इ.स. १९६१]]मधील अध्यक्षीय निवडणुकींत तो [[रिचर्ड निक्सन]] याच्या विरुद्ध उभा ठाकला व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष बनला.
 
== अध्यक्षीय कारकीर्द ==