"विकिपीडिया:विकिकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका}}
{{सुचालन प्रकल्प}}
[[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया]] हा एक [[मुक्त]] [[ज्ञानकोश]] असल्यामुळे [[विकिपीडिया:परिचय#तर्कसंगत|सर्वसमावेशक पण तटस्थ दृष्टीकोणातून]] संदर्भासहीतसंदर्भासहित लेखन हा [[विकिपीडिया|विकिपीडियाचा]] गाभा आहे. लिहिताना कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती [[विकिपीडिया:परिचय]] लेखात उपलब्ध आहे.
 
[[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने|मराठी विकिप्रकल्पांच्या]] अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी [[मराठी शुद्धलेखन|शुद्धलेखनात]] [[विकिपीडिया:शुद्धलेखन|गती असलेल्या सदस्यांनी]] मोठेच योगदान केले आहे.[[फायरफॉक्स|फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक]] आणि [[सांगकाम्या|सांगकामे]](बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञतज्‍ज्ञ सदस्यांनी पुरवून [[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने|मराठी विकिप्रकल्पांना]] झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला [[विकिपीडिया:धूळपाटी/अशुद्धलेखन|मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन]] [[फायरफॉक्स|फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून]] किंवा [http://saraswaticlasses.net/shabdasampada/# गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून] तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल . मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे. या संदर्भात खालील दुवेसुद्धा अभ्यासावेत हिही नम्र विनंती
 
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळ ११:
==विकिकरण म्हणजे काय==
==विकिकरणाचे उद्दिष्ट==
वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके सारख्या इतर माध्यमांप्रमाणेच, विकिपीडियासुद्धा माहिती आणि मजकुराचा दर्जा जोपासण्याच्या दृष्टीने विवीधविविध पद्धतीने नियमन करतेकरत असतो. तसेच विकिपीडियाच्या मराठी भाषिक गरजा लक्षात घेऊन काही संकेतसंकेतही पाळले जातात.
 
कुणाच्याही लेखनाला कमी न लेखता, लेखकांच्या कोणत्याही लेखनाचे मोकळे पणेमोकळेपणे स्वागत करण्याची परंपरा जोपासतानाच, संकेतांचे पालन करण्याच्यादर्जाचीलिखाणाचा जोपासनादर्जा करण्याच्याराखण्याच्या दृष्टीने अशा लेखनात काही त्रुटी असेल तर दूर करण्याच्या दृष्टीनेउद्देशाने गस्त घालून '''प्रथम लेखांतील बदलांचे अवलोकन करणे, विविध साचांच्या मदतीने अशा त्रुटींचे वर्गीकरण करणे आणि विविध पद्धतीने कालौघात या त्रुटींचे निरसन करणे''' हा विकिकरण प्रकल्पाचा उद्देश आहे.
 
कुणाच्याही लेखनाला कमी न लेखता, लेखकांच्या कोणत्याही लेखनाचे मोकळे पणे स्वागत करण्याची परंपरा जोपासतानाच, संकेतांचे पालन व दर्जाची जोपासना करण्याच्या दृष्टीने अशा लेखनात काही त्रुटी असेल तर दूर करण्याच्या दृष्टीने गस्त घालून '''प्रथम लेखांतील बदलांचे अवलोकन करणे,विविध साचांच्या मदतीने अशा त्रुटींचे वर्गीकरण करणे आणि विविध पद्धतीने कालौघात या त्रुटींचे निरसन करणे''' हा विकिकरण प्रकल्पाचा उद्देश आहे.
===पद्धती===
#स्वागत आणि साहाय्य चमू कडून सहाय्य आणि मार्गदर्शन
Line १९ ⟶ २०:
#[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|त्रुटींचे अवलोकन]]
#छोट्या त्रुटींचे तात्काळ निरसन
#प्रकल्प [[विकिपीडिया:विकिकरण]] अंतर्गत संबंधित लेखात त्रुटी सुचीतसूचित करणारा सुयोग्य साचा लावून त्रुटीयुक्त लेखाचे सुयोग्य त्रुटी वर्गीकरण होत आहे हे पहाणे.
##[[विकिपीडिया:परिचय]] येथे प्राथमिक संकेत आणि आधारस्तंभांचा परिचय करून घेणे
##विकिपीडिया नामविश्व संकल्पनेशी परिचित होणे
Line ६० ⟶ ६१:
 
==हेसुद्धा करून हवे==
* [[विकिपीडिया:अपूर्ण लेख|पूर्ण]] करून हवे असलेले लेख
 
==हेसुद्धा पहा==