"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
* बोटातले दागिने=[[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी इत्यादी
* केसात घालायचे दागिने=[[आकडा]], सुवर्णफूल,मूद,अग्र्फूल,चांदीची /सोन्याची वेणी
* गळ्यांतले दागिने= एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, [[चपलाकंठी]], चपलाहार, कोल्हापुरी साज ,चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, [[हार]] इत्यादी गळ्यांतले दागिने.
* [[कंकण]], कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बाजूबंद, बिलवर, इत्यादी मनगटातले दागिने
* कडदोरा, [[कंबरपट्टा]](कमरपट्टा), करदोटा, पोंद, [[मेखला]], साखळी, इत्यादी कमरेवरचे दागिने
"https://mr.wikipedia.org/wiki/दागिने" पासून हुडकले