"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
==प्रकार==
दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.
* बोटातले दागिने=[[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी इत्यादी बोटातले दागिने
* [[आकडा]], सुवर्णफूल,मूद,अग्र्फूल
* एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, [[चपलाकंठी]], चपलाहार, चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, [[हार]] इत्यादी गळ्यांतले दागिने.
"https://mr.wikipedia.org/wiki/दागिने" पासून हुडकले