"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
* [[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी इत्यादी बोटातले दागिने
* [[आकडा]], सुवर्णफूल,मूद,अग्र्फूल
* एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, [[चपलाकंठी]], चपलाहार, चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, [[ब्रेसलेट]], मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, [[हार]] इत्यादी गळ्यांतले दागिने.
* [[कंकण]], कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बाजूबंद, बिलवर, इत्यादी मनगटातले दागिने
* कडदोरा, [[कंबरपट्टा]](कमरपट्टा), करदोटा, पोंद, [[मेखला]], साखळी, इत्यादी कमरेवरचे दागिने
"https://mr.wikipedia.org/wiki/दागिने" पासून हुडकले