"मेटॉरसची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ष
पक्ष
ओळ १:
'''मेटॉरसची लढाई''' ही [[दुसरे प्युनिक युद्ध]] या युद्धातील एक लढाई होती. ही लढाई [[इ.स.पू. २०७]] साली झाली.
 
[[इटली]]तील [[मेटॉरो नदी]]काठी या लढाईत मार्कस लिव्हियस आणि गैयस क्लॉडियस निरो यांच्या नेतृत्त्वाखालील [[रोमचे प्रजासत्ताक|रोमच्या सैन्याने]] [[कार्थेजचे राज्य|कार्थेजच्या सैन्याचा]] पराभव केला. [[हॅनिबाल]]चा भाऊ हास्ड्रुबाल बर्का हा कार्थेजचा सेनापती होता.
 
{{साचा:मोहिमचौकट दुसरे प्युनिक युद्ध}}