"पृथ्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १००:
पृथ्वीवर सूर्याचा [[प्रकाश]] पोहचण्यासाठी साधारणत: ८ [[मिनिटे]] लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंब[[वर्तुळ]]ाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती; पृथ्वीची रचना, [[गुरुत्वाकर्षण]], सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले [[वातावरण]] यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी.
 
पृथ्वीशिवाय इतर कोणत्याहि ग्रहावर[[ग्रह|ग्रहा]]वर जीवसृष्टी नाही.पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून  येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रवीय क्षेत्राकडे वळतात.
 
==पृथ्वीचा इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वी" पासून हुडकले