"अमरिंदर सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+image
No edit summary
ओळ १:
[[File:Captain Amarinder Singh.jpg|thumb|Captain Amarinder Singh]]
'''कॅप्टन अमरिंदर सिंह''' (जन्म: [[मार्च ११]], [[इ.स. १९४२]]) हे भारत देशातील राजकारणी व [[पंजाब]] राज्याचे विद्यमान [[पंजाबचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] आहेत.ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.असलेले तेअमरिंदर सिंह [[इ.स. २००२]] ते [[इ.स. २००७]] या काळात [[पंजाब]]देखील राज्याचेपंजाबचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातील [[पतियाळा]] लोकसभा मतदारसंघातून तसेच [[इ.स. २०१४| २०१४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातीलच [[अमृतसर (लोकसभा मतदारसंघ)|अमृतसर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी [[इ.स. २०१४|२०१४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] ज्येष्ठ नेते [[अरूण जेटली]] यांचा पराभव केला.त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचे उपनेते आहेत.
 
[[पंजाब विधानसभा निवडणूक, २०१७|२०१७ सालच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत]] काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अमरिंदर सिंहांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले.
 
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
 
{{DEFAULTSORT:सिंह, अमरिंदर]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पंजाबचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:पतियाळाचे खासदार]]
[[वर्ग:अमृतसरचे खासदार]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]