"गया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (added Category:गया using HotCat)
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
|longd = 84 |longm = 59 |longs = 30 |longEW = E
}}
'''गया''' हे [[भारत]] देशाच्या [[बिहार]] राज्यामधील [[गया जिल्हा|गया जिल्ह्याचे]] मुख्यालय व [[पाटणा]] खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गया शहर [[पाटणा]]च्या १०० किमी दक्षिणेस फल्गू नदीच्या काठावर वसले असून ते [[हिंदू धर्म|हिंदू]], [[बौद्ध धर्म|बौद्ध]] व [[जैन धर्म|जैन]] धर्मीयांसाठी एक पवित्र स्थान आहे. इ.स.२०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.६८ लाख होती. हिंदीसोबतच येथे [[मगधी भाषा|मगधी]] ही भाषा देखील वापरली जाते.
 
[[बोधगया]] हे स्थान गयाच्या ११ किमी दक्षिणेस स्थित असून ते बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ४ स्थळांपैकी एक आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून [[गौतम बुद्ध]]ांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. ऐतिहासिक काळात [[मगध]] प्रांतामध्ये पाटलीपुत्रपासून जवळ स्थित असल्यामुळे गया हे एक मोठे शैक्षणिक केंद्र होते.
 
[[गया विमानतळ]] बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाच्याक्रमांकाचे वर्दळीचावर्दळीचे विमानतळ आहे. येथून [[यांगून]], [[भूतान]], [[बँकॉक]] इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. [[गया रेल्वे स्थानक]] [[हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग|हावडा-मुंबई]] व [[दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग]]ावर स्थित असून येथे दररोज [[राजधानी एक्सप्रेस]]सह सुमारे १०० गाड्या थांबतात.
 
==बाह्य दुवे==
७,६५६

संपादने