"नास्तिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''नास्तिकता''' ही देवाचे अस्तित्व नाकारणारी विचारसरणी आहे. (नास्ति = न + अस्ति = नाही आहे, अर्थात ईश्वर/देव नाही आहे.) ईश्वराचे अस्तित्व मान्य नसलेल्या व्यक्तीस नास्तिक म्हणतात.
 
== भारतीय दर्शनातीलतत्त्वज्ञानातील नास्तिकता ==
[[भारतीयहिंदू दर्शनतत्त्वज्ञान|भारतीय दर्शनांतात]] नास्तिक शब्द तीन अर्थांनी वापरला जातो.
 
१. जे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिक समजले जातात. या व्याख्येनुसार [[बौद्ध]], [[जैन]], आणि [[लोकायत]] दर्शनांचेतत्त्वज्ञानाने अनुयायी नास्तिक होतात आणि ही तीन दर्शनेतत्त्वज्ञाने नास्तिक दर्शनेतत्त्वज्ञान मानली जातात.
 
२. जे लोक परलोक (स्वर्ग/नरक) आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवत नाहीत; या व्याख्येनुसार केवळ [[चार्वाक]] दर्शन ज्याला लोकायत दर्शनही म्हणतात, ते नास्तिक ठरते.
 
३. जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहींत.
 
 
== आधुनिक काळातील नास्तिक ==