"बाहुबली: द बिगिनिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[बाहुबली]] किंवा '''बाहुबली:द बिगिनिंग''' हा तेलुगू आणि तामिळतमिळ भाषेत बनलेला भारतीय चित्रपट आहे. [[शोभू यार्लागड्डा]] व प्रसाद देवीनेणी निर्मित हा चित्रपट बाहुबली चित्रपटशृंखलेचा हा पहिला भाग आहे.
 
एस एस राजमौली दिग्दर्शित या चित्रपटात [[प्रभास (अभिनेता)|प्रभास]], राणा दगूबत्ती, [[तमन्ना (चित्रपट अभिनेत्री)|तमन्ना]] व [[अनुष्का शेट्टी]] प्रमुख भूमिकेत आहेत. सोबत सत्यराज, रम्या कृष्णन, नासर व सुदीप यांनीही काम केले आहे.
 
चित्रपटात ''किलीकी'' या कृत्रिम भाषेचा वापर केला आहे .भारतीय चित्रपटात कृत्रिम भाषेचा वापर पहिल्यांदाच झालेला असून तिची निर्मिती मदन कार्की या लेखकाने केली आहे.
 
हा सिनेमा १० जुलै २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाला हिन्दीहिंदी व मल्याळम भाषेतही डब करून प्रदर्शित केले गेले. चित्रपटाचा दूसरा भाग येत्या[[बाहुबली २]] किंवा [[बाहुबली: द कन्क्लुजन]] एप्रिल २०१७ मध्ये प्रदर्शित होईलझाला आहे..
 
[[वर्ग:तेलुगू चित्रपट नामसूची]]