"अध्यात्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 48 langlinks, now provided by Wikidata on d:Q168796
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
[[काळ]] आणि [[जड]][[विश्व]] यांच्या पलीकडे असलेल्या [[आत्मा|आत्मतत्त्वाचा]] अभ्यास करणारे शास्त्र. या विश्वात. हे द्रुष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. १)प्रुथ्वी, २) आप (पाणी),३)तेज (उष्णता) ४)वायू, ५) आकाश, या पंचभौतिक प्रक्रुतीत तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम यांची मिळुन अष्टधाप्रक्रुती निर्माण झाली व ती ब्रम्हस्वरुपात विलसली. प्रत्येक प्राणी मात्रांचे शरीर हे ह्या अष्टधाप्रक्रुती ने बनलेले आहे. त्याच अष्टधाप्रक्रुतीचे विस्तार केला तर अनेक तत्वे निर्माण झालेली दिसतील. हा झाला जडवस्तु जी डोळ्यानां दिसते तीचा अभ्यास व जे अनंत ब्रम्हांडी, जो परमात्मा जो अनेक वर्षे तपश्चर्या करूनही समजत नाही. जो अद्रुष्य आहे. पण त्याच्याच सत्तेने हे जग चालते. तो ब्रम्हाडनायक परमात्मा, ईश्वर ,भगवान जो चराचरात भरला आहे, जो प्रत्येक प्राणीमात्रांच्या ह्रदयात विराजमान आहे. त्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म होय [[ज्ञानेश्वरी]]
[[काळ]] आणि [[जड]][[विश्व]] यांच्या पलीकडे असलेल्या [[आत्मा|आत्मतत्त्वाचा]] अभ्यास करणारे शास्त्र.
 
[[वर्ग:अध्यात्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अध्यात्म" पासून हुडकले