"विना-नफा संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
टंकन
 
ओळ १:
'''विना-नफा संस्था''' अशा संस्था आहेत ज्यांचे ध्येय समाजकल्याण असून आर्थिक फायदा हे ध्येतध्येय नसते.
 
लाभ निरपेक्ष संघटन (लानिसं) अशा संघटनाला म्हणतात जे आपल्या जवळील अतिरिक्त धन-संपत्तीला समभागधारकांत किंवा मालकांत वाटत नाहीत तर याचा उपयोग आपल्या ध्येयांना गाठण्यासाठी करतात. धार्मिक संस्था, मजूर संघटन आणि सार्वजनिक कला संघटन याच्या अंतर्गत येतात. बहुतांश देशांत नफा निरपेक्ष संघटनांना [[आयकर]] व [[संपत्ती कर]] यापासून मुक्त ठेवण्यात आले आहे.