"डॅनी सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १५:
| मूळ_गाव =
| देश = {{ध्वज|भारत}}
| भाषा = [[मराठीहिंदी]]
| आई =
| वडील =
ओळ ३९:
| संकेतस्थळ =
}}
''डॅनी सिंग'' ([[२० डिसेंबर]], [[इ.स. १९९४]] - ) हे हिंदी, पंजाबी, मराठी रॅपर, गीतकार, संगीतकार, निर्माते आहेत. त्यांनी मराठीतले पहिले रॅप गीत संगीतबद्ध केले,<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/danny-singh-sing-marathi-rap/articleshow/56968403.cms</ref> तसेच त्यांनी हिंदी रॅप गीत देखील तयार केले. त्यांनी स्वतंत्रपणे संगीत-अल्बमसाठी संगीत दिले आहे.डॅनी सिंग आणि त्यांचे मित्र आशिष किशोर हि संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे, त्यांचे मराठीतील आयटमगिरी आणि हिंदी रॅप दारू पार्टी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.
 
== अल्बम ==
"https://mr.wikipedia.org/wiki/डॅनी_सिंग" पासून हुडकले