"मिलिंद चंपानेरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''मिलिंद चंपानेरकर''' हे एक मुक्त पत्रकार आणि एकअसून मराठी लेखक आहेत.
 
चंपानेरकर यांनी १९९१ ते २००० या काळात [[इंडियन एक्सप्रेस]]साठी पत्रकारिता केली. त्यानंतर मात्र त्यांनी मुक्त पत्रकारिता पत्करली. त्यातून त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज पद्धतीचे लेख व अनुभव, ''शाश्वत विकासासाठी'' या नियतकालिकामधून, तसेच दैनिक [[महाराष्ट्र टाइम्स]]मधून प्रकाशित झाले आहेत. [[नक्षलवाद|नक्षलग्रस्त]] भागांमधलं जनजीवन, आशियातील अल्पसंख्याकांच्या समस्या आणि राजकीय चळवळींचा मागोवा हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. [[बस्तर]] व [[काश्मीर]] सारख्या अस्वस्थ प्रदेशांमध्ये फिरून तेथील सर्वसामान्य माणसांचे जीवनावर त्यांनी लेखन केलेले आहे. [[पॅलेस्टाईन]] प्रश्नासंबंधीच्या आशियाई देशांच्या शांतियात्रेत (२०१२) त्यांचा सहभाग होता.
ओळ १२:
* त्या दहा वर्षांतील गुरू दत्त (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सत्या सरन)
* यांनी घडवलं सहस्रक (संपादित, सहसंपादक - [[सुहास कुलकर्णी]]
* लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घ पत्र (अनुवादित, मूळ इंग्रजी, ‘अम्मी : लेटर टु ए डेमॉक्रेटिक मदर’ लेखक - सईद मिर्झा)
* [[वहीदा रहमान|वहिदा रेहमान]] : हितगुजातून उलगडलेली (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - नसरीन मुन्‍नी कबीर)
* सुन मेरे बंधु रे : [[एस.डी. बर्मन]] यांचे जीवन-संगीत. (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सत्या सरन)
ओळ १८:
==पुरस्कार==
* मिलिंद चंपानेरकर यांच्या ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ला अनुवादित पुस्तकासाठीचा महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
* लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकास २०१६चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
 
{{DEFAULTSORT:चंपानेरकर, मिलिंद}}
[[वर्ग:मराठी लेखक]]