"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
 
मानवीमाणसाच्या जन्माच्यामृत्यूनंतर आधीपासूनकेले ([[गर्भाधानजाणारे संस्कार]]) ते त्याच्या मृत्यूनंतरही (दाहकर्म व श्राद्ध) केले जाणारेहे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते. 
 
भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या [[वैदिक]] साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणार्‍या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-र्‍या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे.