"थोरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
[[चित्र:Thoreau1967stamp.jpg|thumb|right| १९६७ सालातले थोरोच्या चित्राचे एक पोस्टाचे तिकिट ]]
[[चित्र:Henry David Thoreau 1861.jpg|thumb|left|Henry David Thoreau, [[इ.स. १८६१]] साली घेतलेले थोरो चे चित्र.]]
 
आधुनिक अमेरिकेचा महत्त्वाचा लेखक म्हणून थोरो यांना ओळखले जाते. थोरोच्या तत्त्वज्ञानात मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पहावयास मिळतो. कारण त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने प्राचीन पुराण कथांचा संदर्भ दिसून येतो. जसे त्याच्या कवितांमध्ये 'उपनिषदे, रामायण, महाभारत तसेच, अद्वैतवाद यांचा संदर्भ दिसतो.
थोरो हा प्रामुख्याने अमेरिकन ट्रान्सलडेंटल तत्त्वचिंतक होता. त्याने सन १८३२ साली 'ट्रान्सलडेंटल क्लब' स्थापन केले. त्याचे सर्व लिखाण हे ट्रान्सलडेंटल तत्वज्ञानावर आधारित आहे.
 
== अधिक वाचन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/थोरो" पासून हुडकले