"तैवान (बेट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जुने नाव
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
'''तायवान''' (मराठी लेखनभेद: '''तैवान''') हे [[प्रशांत महासागर]]ात [[चीन]]च्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर [[चीनचे प्रजासत्ताक]] ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तायवान हे नाव वापरले जाते.
 
==तैवानचे जुने नाव== ''फॉर्मोसा'' असे होते.
== धर्म==
याचे जुने नाव ''फॉर्मोसा'' असे होते.
एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही [[बौद्ध]] धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर [[ताओ धर्म]] ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे [[प्रोटेस्टंट]] आणि [[कॅथोलीक]] धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.
 
{{विस्तार}}