"तथागत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''तथागत''' ({{IPA-sa|t̪əˈt̪ʰɑːɡət̪ə|lang}}) हा [[Pali]] and [[Sanskrit]] शब्द; [[गौतम बुद्ध]] पाली वाड्मयानुसार स्वतःचा संदर्भ देता वेळी वापला जात असे. या संज्ञेचा असा अर्थ तथा + गत = "जसा आला तसा गेला" किंवा तथा +आगत = "तथ्य घेऊन आला" असे मानवी शुद्ध स्वरूप असावे या अर्थी असावा. परंतु "तथागत" ही संज्ञा आला-गेला पुरती मर्यादित नाही तर ती अधिक गहन व मोठ्या अर्थाने आहे. मराठी भाषेत तथागत या शब्दाचा "सद्गती मिळालेला" श्रेष्ठ, पूज्य, "अधिकात अधिक त्याग केलेला" असा आहे. <ref>[http://m.transliteral.org/dictionary/%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4/word |मराठी शब्दकोश] </ref> तरीही या शब्दाचा अर्थ अद्याप अनिश्चित आहे.<ref name="Chalmers">Chalmers, Robert. [http://ccbs.ntu.edu.tw/FULLTEXT/JR-ENG/bert.htm The Journal of the Royal Asiatic Society, 1898. pp.103-115]</ref>
बौद्ध साहित्यात गौतम बुद्धांनी मी किंवा माझ्या संबंधी या ऐवजी तथागत शब्दाने अनेकदा अधोरेखित केले आहे.याचा अर्थ असा होतो की मानवी समाजात त्या धर्माच्या शिक्षणातून व साहित्यातून उमजलेली व्याख्या गृहीत धरली जाते.तथागत या शब्दाचे काही अर्थ आहेत, परंतु अनुयायी आणि एक बौद्ध धर्मप्रचारक जो "येतो आणि त्याच प्रकारे जातो" हा सर्वसामान्य अर्थ समजतात.<ref name="tat">Tathāgata तथागत. [http://spokensanskrit.de/index.php?tinput=tathAgata&direction=SE&script=HK&link=yes&beginning= tathAgata]. (accessed: January 19, 2016)</ref>
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तथागत" पासून हुडकले