"तथागत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
'''तथागत''' ({{IPA-sa|t̪əˈt̪ʰɑːɡət̪ə|lang}}) हा [[Pali]] and [[Sanskrit]] शब्द; [[गौतम बुद्ध]] पाली वाड्मयानुसार स्वतःचा संदर्भ देता वेळी वापला जात असे. या संज्ञेचा असा अर्थ तथा + गत = "जसा आला तसा गेला" किंवा तथा +आगत = "तथ्य घेऊन आला" असे मानवी शुद्ध स्वरूप असावे या अर्थी असावा. परंतु "तथागत" ही संज्ञा आला-गेला पुरती मर्यादित नाही तर ती अधिक गहन व मोठ्या अर्थाने आहे. मराठी भाषेत तथागत या शब्दाचा "सद्गती मिळालेला" श्रेष्ठ, पूज्य, "अधिकात अधिक त्याग केलेला" असा आहे. <ref>[http://m.transliteral.org/dictionary/%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4/word |मराठीतमराठी शब्दकोश]</ref>
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तथागत" पासून हुडकले