"लेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[अजिंठा-वेरुळची लेणी|डोंगरातील]] खडक खोदून तयार केलेले [[गुहागृह]] म्हणजे लेणे होय. प्रारंभी या लेणी [[अनलंकृत]] असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना [[शैलगृहे]], [[शिलामंदिरे]] असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला आहे.बौद्ध लोक या गुहागृहांना लेण म्हणत असत.*

लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने ऐकिवात असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्षू हे धर्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धर्मप्रसारार्थ फिरणाऱ्याफिरणार्‍या भिक्षूंची राहण्या-खाण्याची सोय सहज व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदून घेतली होती. अशी लेणी [[लेण्याद्री]], [[जुन्नर]] परिसर, [[कार्ले]], [[भाजे]], [[नाशिक]] येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यात , ते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो.**

सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही ब्राह्मणी म्हणजे वैदिक व [[जैन धर्म|जैन]] आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काल व त्यानंतर परदेशी व्यापार-यांशीव्यापार्‍यांशी होणा-याहोणार्‍या व्यापारामुळे   आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते.

कालानुसार लेण्यांचे तीन विभाग मानले गेले आहेत-

१.    इ.स. पू. २  ते इ.स. चे दुसरे शतक

२.    इ.स. ५ ते इ.स ७ चा मध्य

३.    इ.स. ७  ते इ.स. १० ची अखेर

लेण्यांच्या अभ्यासातून त्या त्या प्रांताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक [[इतिहासाच्या अभ्यासाची साधने|इतिहास]] आपल्याला माहिती होतो हे याच्या अभ्यासाचे महत्व सांगता येईल..<ref>महाराष्ट्रातील लेणी  - प्रा. सु.ह जोशी  </ref>

ओळ २३:

==महाराष्ट्रातील लेणी==
१. [[लोणावळा|लोणावळे]]- [[कार्ले]], कोंडाणे, बेडसे, [[भाजे]], शेलारवाडी. इ.

२. [[जुन्नर]]- जुन्नर, नाणेघाट, पुलू सोनाळे, [[हरिश्चंद्रगड]] इ.

३. [[मुंबई]]- कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर , लोनाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ.

४. [[नाशिक]]- अंकाई-तंकाई, चांभारलेणी,पांडव लेणीपांडवलेणी. इ.

५. देवगिरी- [[अजिंठा]],संभाजी नगर,[[औरंगाबाद]] , खडकी, घटोत्कच, पायण, [[पितळखोरे]], [[वेरूळ]], [[अंबाजोगाई]] इ.

६.क-हाड- कर्‍हाड-हाड कर्‍हाड, कुंडल, पोहाळे, [[पन्हाळा]] किल्ला, लोहारी, शिरवळ इ.

७. [[कोकण]]- करसंबले, कुडे-मांदाड, खेड, [[चिपळूण]] ,चौल, नाडसूर, महाड, वाडा-विमलेश्वर , [[पन्हाळेकाजी लेणी|पन्हाळे]] इ.

८. इतर- माहूर, धाराशिव, खरोसा, पाले, पुणे शहरातील लेणी

<ref>प्रा.जोशी सु.ह. महाराष्ट्रातील लेणी </ref>

==चित्रदालन==
<gallery>
File:Cave 26, Ajanta.jpg|thumb|लेणे क्र.२६ अजिंठ्यातील २६ अजिंठाक्रमांकाचे लेणे
File:Trimurti Elephanta Caves.jpg|thumb| घारापुरी लेणीलेण्यांतील त्रिमूर्ती
File:Kailasha temple at ellora.JPG|thumb|वेरूळ कैलास लेणे
File:Ajanta (63).jpg|thumb|अजिंठाअजिंठ्याचे दृश्य
File:Trimurti Elephanta Caves.jpg|thumb| घारापुरी लेणी त्रिमूर्ती
File:Ajanta (63).jpg|thumb|अजिंठा दृश्य
File:लेणे पन्हाळेकाजी.jpg|thumb|पन्हाळेकाजी लेणे
File:Kanheri Caves - cave n°1.jpg|thumb|कान्हेरी लेणी
File:Karla Caves,Pune,Maharashtra - panoramio (14).jpg|thumb|कार्ले लेणी
</gallery>

Line ५४ ⟶ ५२:
{{संदर्भसूची}}
* भारतीय संस्कृती कोश खंड आठवा
** भारतीय संस्कृती कोश खंड आठवा

"https://mr.wikipedia.org/wiki/लेणे" पासून हुडकले