"छोटा कोतवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|छोटा कोतवाल| thumb|छोटा कोतवाल छोटा कोतवाल...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(काही फरक नाही)

१०:५८, ८ मे २०१७ ची आवृत्ती

छोटा कोतवाल या पक्षाला मराठीमध्ये छोटा कोतवाल (पु.),लघु कोतवाल (पु.) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये Bronzed Drongo असे म्हणतात. हिंदीमध्ये छोटा केसराज असे म्हणतात. संस्कृतमध्ये कांस्य कृष्ण अंगारक असे म्हणतात.तेलगुमध्ये कंचु रंगु एट्रीत असे म्हणतात.

छोटा कोतवाल


ओळख

कोतवालपेक्षा आकाराने लहान सडपातळ बांधा,चकचकीत काळी पिसे.शेपटीचे टोक खोलवर दुभंगलेले.


वितरण

निवासी ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करणारे.मसुरीपासून हिमालयाचा पायथा ते भूतान आणि अरुणाचल प्रदेश. बांगला देश ते ब्रह्मदेश व बंगाल पूर्व घाट आणि पश्चिम घाटाचा परिसर.दक्षिणेकडे तमिळनाडू,केरळ.सर्वसाधारणपणे मार्च ते जून या काळात वीण.


निवासस्थाने

पानगळीची आर्द्र व सदाहरितपर्णी वने.

संदर्भ

पक्षिकोश लेखक:मारुती चितमपल्ली