"बौद्ध दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
====वद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष====
 
==शकेशालिवाहन संवतचीशकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी==
शकेशालिवाहन संवतचीशकाची सुरुवात शक वंशातला [[सम्राट कनिष्क]] (७८कारकीर्द - इ.स. ७८ ते इ.स. १०१)ने राज्याभिषेकापासून म्हनजे इ.सवे सन ७८पासून केली. आणि आजही शकेशालिवाहन संवतशकाचा आकडाग्रेगरीयनग्रेगरियन वर्षाचा आकडा यांत दिनदर्शिकेत ७८ वर्षाचे अंतर आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशिया पर्यंत होता. त्याच्या काळात [[चौथी धम्म संगीती]] जालंधर किंवा काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मुर्ती सुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वत:ची व बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा ४०० फूट उंच होता. सम्राट कनिष्का मुळे बुद्धाच्या धम्म प्रसार मध्य आशिया व चीन मध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जून सारखे व चरक सारखे वैद्य त्याच्या दरबारी होते. <ref>बौद्ध धर्म के २५०० वर्ष: राहुल सांकृत्यायन</ref>
 
==दिनदर्शिका आणि बौद्ध संस्कृती==