"बौद्ध दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
७. अश्विन (अस्सयुजो): पौर्णिमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकाची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्या कडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजया दशमी, त्या नंतर कित्येक शतकानी बाबासाहेब आंबेडकर व ५ लाख लोकांची [[नागपूर]] येथे धम्मदीक्षा

८. कार्तिक पौर्णिमा (कार्तिको): आधुनिक मूलगंधकुटी विहार, सारनाथला अनागारिक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्राप्त झालेल्या बुद्धांच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेच्या दिवशी भेट देतात.

९. मार्गशिर्ष (मागसीरो): पौर्णिमेस सिद्धार्थ गौतम यांची बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वीची राजा [[बिंबीसारबिंबिसार]] सोबत पहिल भेट.

१०. पौष पौर्णिमा (पुस्सो): राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा

११. माघ (माघो) पौर्णिमा: बुद्धांची महापरिनीब्बनाची घोषणा, स्थवीर आनंद यांचे परिनीब्बान

७,६४१

संपादने