"बौद्ध दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,११० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
 
==शके संवतची ऐतिहासिक पार्श्वभूमी==
शके संवतची सुरुवात शक वंशातला [[सम्राट कनिष्क]] (७८-१०१)ने राज्याभिषेकापासून केली. आणि आजही शके संवत व ग्रेगरीयन दिनदर्शिकेत ७८ वर्षाचे अंतर आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशिया पर्यंत होता. त्याच्या काळात [[चौथी धम्म संगीती]] जालंधर किंवा काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मुर्ती सुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वत:ची व भगवान बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा ४०० फूट उंच होता. सम्राट कनिष्का मुळे बुद्धाच्या धम्म प्रसार मध्य आशिया व चीन मध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जून सारखे व चरक सारखे वैद्य त्याच्या दरबारी होते. <ref>बौद्ध धर्म के २५०० वर्ष: राहुल सांकृत्यायन</ref>
 
==दिनदर्शिका आणि बौद्ध संस्कृती==
बौद्ध संस्कृतीतील सर्व कार्यक्रम पौर्णिमा, अमावस्या व अष्टमी प्रमाणे ठरलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा, गुरु पौर्णिमा (पंच वर्गीय भिक्षूस धम्म देसना), माघ पौर्णिमा, वर्षावास व धम्मचक्र प्रवर्तन दिन या सर्वांचा संबंध चंद्रावर आधारलेल्या दिनदर्शिकेशी येतो. बौद्ध परंपरेप्रमाणे काही ठळक घटना आणि त्यांचा दिनदर्शिकेशी संबंध पुढे दिला आहे.<ref>तथागतांच्या धम्मात पौर्णिमांचे महत्व: लेखक- रा.प. गायकवाड</ref>
 
==हे ही पहा==
७,६५१

संपादने