"स्वारगेट, पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखनभेद
 
No edit summary
ओळ १:
स्वारगेट हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक मध्यवर्ती आणि महत्वाचा परिसर आहे.
#पुनर्निर्देशन [[स्वारगेट बस स्थानक]]
 
येथील जेधे चौकात ५ रस्ते एकत्र येतात:
 
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता आणि सारसबागेकडे जाणारा रस्ता.
 
येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे [[स्वारगेट एस.टी. बस स्थानक|स्वारगेट बसस्थानक]] तसेच [[पी.एम.पी.एम.एल.|पुणे महानगर परिवहन महामंडळाचे]] [[स्वारगेट पी.एम.पी.एम.एल. बस स्थानक|स्वारगेट बसस्थानक]] आहे.