"गायत्री देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१३ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (2405:204:6582:1F52:0:0:65C:E8A5 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|अभय नातू]...)
No edit summary
 
सायंकाळी गायत्री वृद्धावस्थेत असून ती अस्तकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्यामवर्णाची(सावळा)असतात. तिला एकच मुख असते. चार हात असून त्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असते. ती विष्णूस्वरूपी सरस्वती असून गरुडावर बसलेली असते. ती सामवेदाचे पठण करत असून स्वर्ग-लोकाची नियंत्रक असते.
 
==संदर्भ ग्रंथ==
# गायत्री : विज्ञान आणि उपासना - लेखक पं.मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर, ईशावास्य प्रकाशन, पुणे
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]
५,७४९

संपादने