"रितेश देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो माहिती वाढवली आहे.
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''रितेश देशमुख''' (जन्म: १७ डिसेंबर १९७८) हाहे [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक [[अभिनेता]] आहेआहेत तसेच तोते भारतीय वास्तुकार आणि निर्माता देखिल आहेआहेत. रितेश महाराष्ट्राचे माजी [[मुख्यमंत्री]] [[विलासराव देशमुख]] ह्यांचायांचे मुलगादुसरे आहेसुपुत्र आहेत. २००३ सालच्या चित्रपट [[तुझे मेरी कसम]]द्वारे रितेशनेरितेश यांनी [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्यानेत्यांनी केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'मस्ति'[[मस्ती]] या चित्रपटापासून त्यालात्यांना व्यापारीदृष्ट्या यश मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यालात्यांनी ''क्या कूल है हम'',''ब्लफमास्टर'',''मालामाल विकली'',हेय''हे बेबी'',''धमाल'',''दे ताली'',''हाउसफुल'',''डबल धमाल'',''तेरे नाल लव हो गया'',''हाउसफुल२'',''क्या सुपर कुल है हम'',''ग्रँड मस्ती'' अशा यशस्वी चित्रपटांत त्यानेत्यांनी काम केले. रितेश यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे ''विनोदी कलाकार'' अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रितेश यांनी २०१४ मध्ये आलेल्या [[एक विलन]] चित्रपटात प्रथमच नकरात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली.
जानेवारी २०१३ मध्ये रितेशनेरितेश यांनी पहिल्यांदाच [[बालक-पालक]] ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[लई भारी]] चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत.
 
अभिनयाशिवाय, सेलेब्रिटि क्रिकेट लीग मध्येमधील 'वीर मराठी' नावाचीनावाचा टिमसंघ त्याचीत्यांचा आहे तसेच तोते या टिम चासंघाचे कर्णधार देखिलदेखील आहेआहेत.
 
==जीवन==
जानेवारी २०१३ मध्ये रितेशने [[बालक-पालक]] ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
रितेश यांचा जन्म [[लातूर]]मधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय अवजड उद्योग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री.[[विलासराव देशमुख]] व '''वैशाली देशमुख''' यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. रितेश यांचे ज्येष्ठ बंधू [[अमित देशमुख]] हे [[लातूर]] शहराचे आमदार आहेत तसेच छोटे बंधू [[धीरज देशमुख]] हे लातूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आहेत.
रितेश यांचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जि.डी.सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय,मुंबई या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली.
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[तुझे मेरी कसम]] चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या [[जेनेलिया डिसुझा]] यांना रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार(पत्नी) म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिस्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार ते '''जेनेलिया''' यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. '''जेनेलिया''' या अभिनेत्री असुन त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
रितेश यांच्या दोन्ही वहिनी [[आदिती घोरपडे]] ('''आदिती अमित देशमुख''') व [[दीपशिखा भगनानी]] ('''दीपशिखा धीरज देशमुख''') या देखील चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. मोठ्या वहिनी आदिती यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर धाकट्या वहिनी दीपशिखा या स्वतः निर्मात्या असुन सुप्रसिद्ध निर्माते [[वासू भगनानी]] यांच्या त्या कन्या आहेत.
 
 
==सामाजिक कार्य==
रितेश यांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या [[लातूर]] येथे ''जलयुक्त लातूर''साठी २५ लाख रुपये एवढी देणगी दिली आहे.