"एडमंड हिलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Edmand hillary.jpg|thumb|right|एडमंड हिलरी]]
सर '''एडमंड हिलरी''' (जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]]- मृत्यू [[जानेवारी ११]] [[इ.स. २००८|२००८]]) हे शेर्पा [[तेनसिंग नोर्गे]]बरोबर सर्वप्रथम [[एव्हरेस्ट]] सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेतहोते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.
 
एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवा]]वर यशस्वी मार्गक्रमण केले, [[उत्तर ध्रुव]] पादाक्रांत केला आणि जेट बोटीने [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातून]] [[गंगा]] नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.
 
<br />
त्यांनी हिमालयातील साहसमोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे.