"इंटेल कॉर्पोरेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
दुवा
ओळ ४०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''इंटेल''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतल्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्यातील [[सांता क्लारा, कॅलिफोर्निया|सांता क्लारा]] शहरात असलेली एक कंपनी आहे. इंटेल ही जगतील संगणकाचे प्रोसेसर बनवणार्‍या कंपन्यापेकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. x86 या मायक्रोचिप प्रकाराचे विकसन इंटेलने केला. ही चिप सर्वसामान्य संगणकांमध्ये वापरली जात असे.
 
इंटेलची स्थापना १८ जून १९६८ रोजी झाली. ही कंपनी मायक्रोप्रोसेसरप्रमाणेच फ्लॅश मेमरी, मदरबोर्ड चिपसेट, नेटवर्क इंटरफेस कार्ड, ब्लूटूथ चिपसेट यांचेही उत्पादन करते.