"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख चर्चा:अजिंठा लेण्या वरुन चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी ला हलविला: दोन्ही ठिकाणच्...
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २५४:
 
तुम्ही केलेल्या पानात एक त्रुटी काय दाखवली, केवढा भडका. मी मांडला तो मुद्दा ज्ञानाशी संबंधित, विश्वकोषाला साजेलशी पाने तयार व्हावीत यासाठीचा आहे. माझा हठाग्रह शेवटच्या शब्दाविषयी नाही तर विकीपिडीयातले वेरूळ - अजिंठा लेणी हे एकत्र पान मला वाटते दुरुस्त करण्याची गरज आहे त्याविषयी आहे. त्याविषयी, मीच अन्य विकीकराला पु्न्हा विचारेपर्यंत एक चकार शब्द तरी लिहीलात का? सुरवातीला एकदा विचारलत आपण हा लेख नीट वाचलात का? असा काय कहर वाटला? यातला पहिला प्रश्न लेख न वाचताच मी लिहीतोय अशी शंका घेणारा आणि दुसरा एका शब्दाला चिकटून राहिलेला प्रतिप्रश्न होता. पण मुळात असं एकत्र पान योग्य नाही हे मी का म्हणतोय याविषयी या लांबचलांब चर्चेत कधी उत्सुकता दाखवलीत? आपण करतो त्या कामावर कुणीच शंका घेऊ नये यासाठी ही सगळी व्यूहरचना आहे का? आणि वर अधिकारीपदाचा, अनुभवाचा दबाव. व्वा ! - [[सदस्य:मनोज|मनोज]] ०९:५२, १३ मार्च २०१० (UTC)
 
== लेखांचे स्वतंत्र स्वरुप ==
 
अजिंठा-वेरूळची लेणी या लेखात वेरूळ लेण्यांचा सविस्तर विचार आहे. त्यामुळे हा लेख रद्द करून त्या मोठ्या लेखात वर्ग करावा असे वाटते.[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]])
 
:[[अजिंठा (लेणी)]] आणि [[वेरूळ (लेणी)]] या लेण्या स्वतंत्र असल्यामुळे दोन्ही लेख स्वतंत्र असणार आहेत. आणि तेच मुक्य लेख असणार आहेत.
:[[अजिंठा-वेरुळची लेणी]] हा लेख मुखपृष्ठ सदर राहुन गेल्यामुळे रेकॉर्डपरपज करता ठेवला आहे, भविष्यात किंवा कन्फ्युजन खुप वाढल्यास विकिपीडिया नामविश्वात नेऊन जतन करता येईल सामायिक लेखाचे सध्या अभिप्रेत स्वरुप [[अजिंठा (लेणी)]] आणि [[वेरूळ (लेणी)]] या लेखांवर बेतलेला असेल असे आहे.
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १२:४८, ५ मे २०१७ (IST)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.