"ओक्लाहोमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
शुद्धलेखन
ओळ ३५:
'''ओक्लाहोमा''' ({{lang-en|Oklahoma}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले ओक्लाहोमा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २८व्या क्रमांकाचे राज्य आहे. अमेरिकेच्या संघात सामील झालेले ओक्लाहोमा हे ४६वे राज्य आहे.
 
ओक्लाहोमाच्या उत्तरेला [[कॅन्सस]], पूर्वेला [[आर्कान्सा]], ईशान्येला [[मिसूरी]], वायव्येला [[कोलोरॅडोकॉलोराडो]], नैऋत्येला [[न्यू मेक्सिको]], तर दक्षिणेला [[टेक्सास]] ही राज्ये आहेत. ओक्लाहोमाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये ''ओक्लाहोमा पॅनहँडल'' असे संबोधतात. [[ओक्लाहोमा सिटी]] ही ओक्लाहोमाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर [[टल्सा]] हे येथील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.
 
कृषी, खनिज तेल व नैसर्गिक वायू हे येथील मुख्य उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाबाबतीत अमेरिकेत ओक्लाहोमाचा उच्च क्रमांक आहे.