"सोव्हियेत संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Flag_of_Uzbek_SSR.svg या चित्राऐवजी Flag_of_the_Uzbek_SSR.svg हे चित्र वापरले.
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
|प्रमाण_वेळ =
}}
{{साम्यवाद}}
'''सोव्हियेत संघ''' हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले. सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने [[आशिया]] खंडाचा १/३ भाग आणि [[युरोप]] खंडाचा १/२ भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला [[पोलंड]] आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, [[इराण]], [[अफगाणिस्तान]], [[भारत]] आणि [[चीन]] या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या. हा देश पूर्व-पश्चिम सुमारे ६,२१५ मैल आणि उत्तर-दक्षिण सुमारे ३,११० मैल पसरलेला होता. पृथ्वीवरील भूपृष्ठाच्या १/६ भागात सोवियेत संघ पसरलेला होता.
 
Line ३० ⟶ २९:
 
तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके [[तंबाखू]], [[चहा]], [[ऊस]], [[अंजीर]], [[अक्रोड]], [[बांबू]], [[लवंग]], [[निलगीरी]] ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती.
 
{{साम्यवाद}}
 
सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी '''ओब''', '''येनिसी''', '''लेना''' व '''अमूर''' या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील '''द्विना''' नदीद्वारे [[बाल्टिक समुद्र]], '''द्नीपर''' व '''डॉन''' या नद्यांद्वारे [[काळा समुद्र]] आणि '''अझोव समुद्र''', [[वोल्गा]] नदीने [[कॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्र]] तर उत्तरेकडील नद्यांद्वारे [[श्वेत समुद्र]] जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते.