"समाजवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:समाज using HotCat
दुवा
ओळ १:
'''समाजवाद''' ही एक अशी तत्वप्रणाली आहे, ज्यात सामाजिक आणि आर्थिक समता व सहकार्य वाढवण्यासाठी समाजातील संपत्तीची वाटणी व मालमत्ता ह्यांचे समाजाकडून नियमन करणे हे ध्येय असते. हे नियमन ''कामगार समिती'' सारख्या प्रत्यक्ष पद्धतीने असू शकते, अथवा सरकारने केलेले अप्रत्यक्ष नियमन असू शकते. [[समाजवादी अर्थव्यवस्था|समाजवादी अर्थव्यवस्थेत]] उत्पादनाच्या साधनांची मालकी ही वैयक्तिक नसून सर्व समाजाची अथवा देशाची मिळून असते.
 
[[वर्ग:समाज]]
"https://mr.wikipedia.org/wiki/समाजवाद" पासून हुडकले