"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १८:
| संकेतस्थळ = www.unipune.ac.in
}}
'''सावित्रीबाई फुले''' '''पुणे विद्यापीठ''' [[भारत|भारतातील]] एक प्रसिद्ध आणि अग्रणी [[विद्यापीठ]] आहे.
 
[[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना [[फेब्रुवारी १०]], १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. [[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते.