"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०९७ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(14.195.50.160 (चर्चा)यांची आवृत्ती 1410185 परतवली.)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
काळभैरव हा हिंदूंचा एक कुलदैवत आहे. काळभैरव हा शंकराचा अवतार असुन काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहीरीनाथ, भैरी, मल्हारी, भैरोबा, खंडोबा, खंडेराय, रवळनाथ ही त्याची नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशा कुलस्वामी व कुलस्वामिनी च्या स्वरूपात पुजले जातात. भैरव हा शक्तीपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
१४९

संपादने