"मुख्य कार्यकारी अधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎निवड व नियुक्ती: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.
==निवड व नियुक्ती==
मुख्य कार्यकारी अधिकार्याची नेमणूक यु.पी.एस.सी मार्फत होते व निवड राज्याशासना मार्फत केली जाते.