"बेगम अख्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
(काही फरक नाही)

०७:५१, ३० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

अख्तरी बाई फैझाबादी तथा बेगम अख्तर (७ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - ३० ऑक्टोबर, इ.स. १९७४) या भारतीय शास्त्रीय गायिका तसेच गझल, दादरा आणि ठुमरी गायिका होत्या.