"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) पारशी लोकांचा धर्मग्रंथ - अवेस्ता खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''अवेस्ता''' किंवा '''झेंड अवेस्ता''' हा [[पारशी धर्म]]ाचा धर्मग्रंथ आहे. पारशी धर्म - संस्कृतीबद्दलचे विखुरलेले ज्या ज्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे त्याला ‘अवेस्ता’ असे म्हटले जाते.
हा ग्रंथ [[इराण]]ची प्राचीन अवेस्ता भाषेत लिहिलेला आहे. या भाषेचे [[संस्कृत]] भाषेशी बरेचशे साम्य आहे. [[झोराष्ट्रियन]] या प्राचीन इराणी धर्माचा संस्थापक [[झरत्रुष्ट्र]] होते. त्यांनी स्थापित केलेल्या धर्माच्या नीती-नियमांबद्दलची माहिती या ग्रंथात आहे. इरत्रुष्ट्र यांनी ज्या रचना केल्या त्यास गाथा असे म्हटले जाते. रोमन ज्ञानकोशकार [[प्लिनी]] यांनी असे नमूद केले आहे की, अवेस्ताची संख्या २० लाख असावी, तर अरबी इतिहासकार [[अल् तबरी]] यांच्या मते या अवेस्ता १२ हजार चर्मपत्रांवर लिहिलेल्या होत्या.
|