"माय मराठी (वाहिनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
http://www.marathidhamaal.com/news/actress-gayatri-soham-will-her-presence-felt-in-a-new-serial
 
छो कोशीय पद्धतीने माहितीची पुनर्मांडणी केली.
ओळ १:
<nowiki>'''माय मराठी'''</nowiki> ही एक मराठी दूरचित्रवाहिनी आहे. या वाहिनीवर बातम्या, तसेच विविध विषयांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवण्यात येतात. 
मनोरंजन, क्रिडा, संगीत, बातम्या अशा विविध टेलिव्हिजनवरील चॅनेल्सवर आता आणखी एका नवीन चॅनेलची भर पडली आहे.  ‘माय मराठी’ हे एक नवीन मनोरंजनाचं मराठी चॅनेल प्रेक्षकांसाठी आले आहे. या चॅनेलवर विविध विषयांवरील कार्यक्रम हाताळण्यात येणार आहेत. 
 
२४ तास बातम्या आणि मनोरंजनाचं सॅटेलाईट टिव्ही चॅनेल ‘माय मराठी’ यावर खाणे दिवाने, आजीच्या घरात, लोकमान्य CORPORATOR, हेल्थी वेल्थी, मन बावरे, क्राईम स्पॉट, कॉमेडी कॉकटेल आदी मालिका दाखवण्यात येणार आहेत.
 
माय मराठी या वाहिनीच्या माध्यमातून नवीन कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  कारण जिथे मन मराठी तिथे माय मराठी!