"पुलित्झर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १०:
* [[सिद्धार्थ मुखर्जी]] हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून 'ऱ्होडस स्कॉलर' म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना 'नॉन फिक्शन' गटात 'द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर' या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.
* [[विजय शेषाद्री]] - एक भारतीय वंशाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवात ’न्य़ूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिस‍ॲपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.
 
==पुलित्झर पुरस्कार अन्य विजेते==
कोल्सन व्हाइटहेड यांच्या "अंडरग्राऊंड रेलरोड" पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार दिला गेला.
 
* "अंडरग्राऊंड रेलरोड" या पुस्तकाला ‘कल्पनारम्य (फिक्शन)’ श्रेणीसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचे लेखक [[कोल्सन व्हाइटहेड]] हे आहेत. हे पुस्तक डबलडे चे प्रकाशन आहे. पुलित्झर पुरस्काराचे हे १०१ वे वर्ष आहे.
 
*️"अक्षरे आणि नाटक" श्रेणीतील विजेते -हीशाम मातर (आत्मचरित्र); हेदर अॅन थॉम्पसन (इतिहास); मॅथ्यू डेस्मंड (सर्वसाधारण), त्येहिम्बा जेस (कविता), लिन नोटेज (नाट्य).
 
[[वर्ग:पुलित्झर पुरस्कार]]