"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३३:
 
==निधन==
ज्येष्ठ अभिनेते, खासदार विनोद खन्ना यांचे निधन मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]] रोजी झाले. विनोद खन्ना यांच्यात्यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. [[बॉलिवूड]] आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजअनेक मंडळीनेते अंत्ययात्रेत सहभागी झाली होतीझाले. ७० वर्षीय विनोद खन्ना यांचं आज मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात निधन झाले होते.[[अमिताभ बच्चन]], [[रणधीर कपूर]], [[ऋषी कपूर]], [[सुभाष घई]], [[रणदीप हुड्डा]], [[अभिषेक बच्चन]], [[दिया मिर्झा]], [[रणजीत]], [[उदित नारायण]], राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते [[प्रफुल्ल पटेल]] हे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.<ref>[http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bollywood-celebrities-attend-actor-vinod-khannas-funeral/articleshow/58401439.cms| महाराष्ट्र टाईम्स दि.२७/०४/२०१७]</ref>
 
== बाह्य दुवे ==