"पारशी धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Ateshkadeh yazd.jpg|right|thumb|300 px|[[इराण]]च्या [[याझ्द]]मधील एक पारशी मंदिर]]
'''पारशी''' ({{lang-en|Zoroastrianism}}) हा [[झरथ्रुस्ट्र|झरथुस्ट्र]] ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक [[धर्म]] व तत्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये [[पर्शिया]]मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.<ref>http://www.bestirantravel.com/culture/zoroastrian.html</ref> स्थापनेनंतर अनेक शतके पारशी हा [[इराणी लोक]]ांचा राष्ट्रीय धर्म होता. [[अलेक्झांडर द ग्रेट]]ने [[हखामनी साम्राज्य]]ासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील [[इस्लाम धर्म|इस्लाम]]च्या उदयानंतर पारशी धर्माचा र्‍हासऱ्हास सुरु झाला.
 
सध्या [[भारत]] देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय रहिवासी आहेत. [[पारशी]] व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत.
 
सध्या [[भारत]] देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय रहिवासी आहेत. [[पारशी]] व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. [[अवेस्ता]] हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे.
 
==लोकसंख्या==