"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') ([[६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६]] - [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे यांनीत्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी ''लहू के दो रंग'', ''कुर्बानी'', ''दयावान'', ''मेरा गांव मेरा देश'', ''कच्चे धागे'', ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी]]'' (इ.स. १९७७), ''मुकद्दर का सिकंदर'' (इ.स. १९७८), ''द बर्निंग ट्रेन'' (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
 
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकभेतलोकसभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आले. जुलै, इ.स. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.
 
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आले. जुलै, इ.स. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.
==निधन==
ज्येष्ठ अभिनेते, खासदार विनोद खन्ना यांचे निधन [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]] रोजी झाले. विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. ७० वर्षीय विनोद खन्ना यांचं आज मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात निधन झाले होते.[[अमिताभ बच्चन]], [[रणधीर कपूर]], [[ऋषी कपूर]], [[सुभाष घई]], [[रणदीप हुड्डा]], [[अभिषेक बच्चन]], [[दीयादिया मिर्झा]], [[रणजीत]], [[उदीतउदित नारायण]], राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते [[प्रफुल्ल पटेल]] हे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.<ref>[http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bollywood-celebrities-attend-actor-vinod-khannas-funeral/articleshow/58401439.cms| महाराष्ट्र टाईम्स दि.२७/०४/२०१७]</ref>
 
== बाह्य दुवे ==