"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
| कारकीर्द_काळ = इ.स. १९३८ - इ.स. २०१७
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, [[अमर-अकबर-एंथनी]], मेरा गांव मेरा देश, मुकद्दरलकामुकद्दर का सिकंदर, कच्चे धागे
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') ([[६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६]] - [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे यानेयांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र याच्यायांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यानेत्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी ''लहू के दो रंग'', ''कुर्बानी'', ''दयावान'', ''मेरा गांव मेरा देश'', ''कच्चे धागे'', ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी]]'' (इ.स. १९७७), ''मुकद्दर का सिकंदर'' (इ.स. १९७८), ''द बर्निंग ट्रेन'' (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
 
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आलाआले. जुलै, इ.स. २००२मध्ये२००२ त्यालामध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचाखात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.
 
== बाह्य दुवे ==