"एप्रिल २८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
===विसावे शतक===
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[अझरबैजान]]चा [[सोवियेत संघ|सोवियेत संघात]] प्रवेश.
* [[इ. स. १९३२|१९३२]] - [[पिवळा ज्वर]] तापाची [[लस]] सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[इटली]]च्या स्वातंत्र्यसैनिकांनी [[बेनितो मुसोलिनी]]चा वध केला.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - पाच मदतनीसांसह [[थॉर हायरडाल]] [[पेरू देश|पेरूच्या]] किनाऱ्यावरुन [[पॉलिनेशिया]]कडे [[कॉन-टिकी]] नावाच्या तराफ्यावर निघाला.
Line २० ⟶ २१:
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[हवाई]]च्या [[मौई]] बेटाजवळ [[अलोहा फ्लाइट २४३]] या [[बोईंग ७३७]] जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[तास्मानिया]] बेटावर [[मार्टिन ब्रायन्ट]]ने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[डेनिस टिटो]] हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला [[अंतराळ प्रवासी]] झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२८" पासून हुडकले