"गटविकास अधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४:
[[महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१]] मधील कलम ९७ मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.
 
==निवड व नियुक्ती==
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तर नियुक्ती राजशासनाद्वारे केली जाते.
===महाराष्ट्रात===
गटविकास अधिकाऱ्याची निवड [[महाराष्ट्र लोकसेवा आयोग|महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून]] व नेमणूक [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाकडून]] होते. काही जागा [[जिल्हा परिषद|जिल्हा परिषदेच्या]] विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.