"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
updated
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ८:
| जन्म_दिनांक = ६ ऑक्टोबर, इ.स. १९४६
| जन्म_स्थान = [[पेशावर]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[२७ अप्रैलएप्रिल]] [[इ.स. २०१७]]
| मृत्यू_स्थान = मुंबई
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय, राजकारण
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') (जन्म -[[६ ऑक्टोबर,]] [[इ.स. १९४६]] ; [[पेशावर]], [[ब्रिटिश भारत]] - मृत्यू - [[२७ अप्रैलएप्रिल]] [[इ.स. २०१७]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी आहेत. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र याच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी]]'' (इ.स. १९७७), ''मुकद्दर का सिकंदर'' (इ.स. १९७८), ''द बर्निंग ट्रेन'' (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
 
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आला. जुलै, इ.स. २००२मध्ये त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.