"धूसर खंड्या पंकोळी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Dusky Crag Martin असे म्हटले जाते. मराठीमध्ये तो...
 
प्रस्तावना
ओळ १:
धूसर खंड्या पंकोळी (इंग्लिश:Dusky Crag Martin) हा एक पक्षी आहे.
या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Dusky Crag Martin असे म्हटले जाते. मराठीमध्ये तो धूसर खंड्या पंकोळी या नावाने ओळखला जातो
 
.
हा पक्षी आकाराने [[चिमणी|चिमणीपेक्षा]] लहान असतो. त्याची शेपटी आखूड व चौरस असते. त्याचे पंख व उडण्याची पद्धत कन्हईसारखी असते. शेपटीची मधली व शेवटची पिसे सोडली तर बाकीच्या पिसांवर गोल पांढरे ठिपके दिसतात. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात. त्यांचा आवाज चीट-चीट असा असतो.
 
==वितरण==
 
धूसर खंड्या [[आसाम]] हे राज्य सोडले तर [[भारत|भारतात]] सर्व राज्यात पाहायला मिळतो.
 
==निवासस्थाने==
 
हा साधारणतः पर्वत व पर्वतशिखरे यावर निवास करतो.
 
==संदर्भ==
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
 
पक्षीकोशलेखक:
 
मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग:पक्षी]]