"खंड्या पंकोळी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

प्रस्तावना
(नवीन पान: या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Crag Martin असे म्हणतात. मराठीमध्ये खड्या पं...)
 
(प्रस्तावना)
[[File:Eurasian Crag-Martin - Estremadurai 1779 (16772419967).jpg|thumb|खंड्या पंकोळी]]
या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Crag Martin असे म्हणतात. मराठीमध्ये खड्या पंकोळी असे म्हटले जाते.
'''खंड्या पंकोळी''' (इंग्लिश:Crag Martin) हा एक पक्षी आहे.
 
खंड्या पंकोळी हा दिसायला अगदी धूसर [[खंड्या]] पंकोळीसारखा दिसतो.परंतु,आकाराने मोठा असतो.वरील रंग [[पिवळा|पिवळसर]] असून, तर खालच्या भागाचा रंग जवळजवळ [[पांढरा]] असतो.शेपटीच्या खालील भागाचा [[रंग]] काळसर असतो [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखेच असतात.
 
==वितरण==
 
खंड्या पंकोळी [[नेपाल]],[[सिक्कीम]],[[भूतान]],आणि मध्य व [[पश्चिम]] [[भारत]] या प्रदेशात आढळून येतो.
 
==निवासस्थाने==
 
हा [[पक्षी]] कडे व [[किल्ले|किल्ल्यांचा]] परिसर या ठिकाणी राहत असतो.
 
[[File:Eurasian Crag-Martin - Estremadurai 1779 (16772419967).jpg|thumb|खंड्या पंकोळी]]
 
==संदर्भ==
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
 
पक्षीकोश
 
लेखक:
 
मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग:पक्षी]]